जेव्हा कधी मी अशा आईला बघतो की तिची ईच्छा असूनही तिचं बाळ पुढे जाऊ शकत नाही. त्या आईला काय वाटत असेल? कित्येकदा मी हेही पाहिलंय की मुलगा किंवा मुलगी दिव्यांग असते, त्यांना चालत येत नसतं, बोलता येत नसतं, विचार करता येत नसतो आणि आपल्याला काय वाटतंय ते सुद्धा सांगता येत नसतं, तरीही ती म्हातारी आई…