Wounds are never healed The impressions though.. vanish with time I am the only one left To tell you the story.. I am a soldier of a defeated army I too tried to be with them who never made it till the dusk of life.. They fought till the last breath But I lived to…
Tag: Death
‘Anonymous’
The Blood finally found it’s way Suppressed underneath the skin Finally the sky’s clean.. When the ashes will settle down On the carved rocks of silent town The history shall lean.. Alas, the shadows got blurred Spitting fire.. the guns got purged Peace with a rosy sheen.. No.. you won’t ever know me whether was…
पाचोळा
दिवा लावला की प्रकाश पडणार ! एवढ्या साध्या आणि सुलभ व्याख्येने वादळ आणि त्याच्या परिणामांचे मुल्यांकन करता येत नाही. मनातल्या वादळांची तर गोष्टच निराळी ! मनातलं वादळ म्हणजे फक्त सोसाट्याने वाहणारे विचार किंवा बेभान बरसणाऱ्या भावना नसतात. ते वादळ म्हणजे जीवनरूपी अखंड नदीचा प्रवाह बदलणारा, नैसर्गिक बांध असतो. प्रवाहात वाहताना मनाला दिशांचे भान रहात नाही. त्याला…
सार्थक
देवाकडे केलेलं मागणं म्हणजे सरकारी साहेबाला केलेला अर्जच! सगळ्यांना वाटतं की त्यांच मागणं महत्वाचं आहे.. स्वार्थाचा चष्मा थोडा वेळ बाजूला केला तर गीतेतला एक दृष्टांत दिसू लागतो, तो म्हणजे प्रत्येक जीवाचा जन्म एका निश्चित कर्मासाठी झालेला आहे. हे कर्म झाले नाही तर मोक्ष मिळत नाही या भीतीपोटी माणूस आत्महत्या टाळत असतो. याच भीतीपोटी तो आपापले…
कालाय तस्मै नमः
देवाच मिळालेलं दान म्हणजे आपल ‘आयुष्य’ ! खर तर एखाद्या कळीला एका लहान मुलीने जपावे तेवढ आपण आपल्या आयुष्याला जपत असतो. या कळीने आपल्याच बरोबर वाढावे फुलावे ही स्वार्थी इच्छा म्हणजे मानवाच्या जगण्याचा आधारस्तंभ आहे . आपल्याच आयुष्याच्या मोहात आपण इतके रुतून जातो की त्याला लागणारा प्रत्येक धक्का प्रत्येक ठेच मनावर जबरदस्त घाव करून जाते.…