सारे चिराग ए मुहब्बत जलाए रखिये
उनका इस गलीसे गुजरने का वक़्त है
ख़्वाबोँसे पलकोंका परदा उठाए रखिये
उनका इन आँखोंमे बसरने का वक़्त है
हवा महसूस करे है उसे ना दबाए रखिये
उनका इन झोकोंमे महकने का वक़्त है
हमराह है वो मेरा माहौल बनाए रखिये
उनका इन साँसोंमे उतरने का वक़्त है
अबके जो आए तो दरवान सुलाए रखिये
उनका इस जिंदगीमें आने का वक़्त है
Marathi translation of this poem by Me
⇓
आता प्रितीचे माझ्या उजळू दे दीप सारे
ही वेळ ती इथे येण्याची आहे
आता स्वप्नांवर नको पापण्यांचे पिसारे
ही वेळ तिला बघण्याची आहे
हवेस ये चाहूल मग ती बेचैन होवूनी फिरे
ही वेळ तिची बहरण्याची आहे
भवताली असे नभांगण सखेसवे हसणारे
ही वेळ ती श्वास होण्याची आहे
आता नको हे अंतर शरमेचे छुपे पहारे
ही वेळ आता एक होण्याची आहे