हिंदू बंधू भगिनींनो NOTA चा विचार करणाऱ्या हिंदू बंधू भगिनींनो.. काही दिवसांपूर्वी देवाभाऊने एका प्रसिद्ध आणि तथाकथित लोकप्रिय (?) ट्विटर हॅन्डल बद्दल, विधानपरिषदेत एक विधान केले. ज्याला समाज माध्यमातील सेलिब्रिटी मंडळींनी तोडून, मोडून, काटून आणि छाटून त्या वाक्याला वापरले. त्यांनी वापरले यात मला काही विशेष वाटत नाही. कारण, स्वत:ची प्रसिद्धी व्हावी, अनेकांनी आपले म्हणणे ऐकावे,…
Category: Essays
Essays
अभिमन्यू मेला आहे! देवाभाऊ लढत आहे आणि परीक्षा समर्थकांची आहे!
हे वीरांनो!चौकटी तोडा, सत्यसूर्य ढगांच्या आड गेला आहे कवाडे उघडा, कुरुक्षेत्रवरती अभिमन्यू मेला आहे!ज्यांना नीतिचे भग्नावशेष उचलायचे त्यांनी उचला सत्वाच्या मंदिरातील देव दरोडेखोरांनी नेला आहे.. अधर्मी, सत्तापिपासू आणि रक्तपिपासू कौरवांनी पांडवांचे मनोबल तोडण्यासाठी, त्यांना नमवण्यासाठी अभिमन्यूला युद्धाच्या नियमांविरूद्ध घेरून मारले. कदाचित कुरुक्षेत्रवरती अभिमन्यूचे पार्थिव पाहून भगवान श्री कृष्ण बहुदा असंच काही म्हटले असतील. पांडवांना दु:खाने…
देवेंद्र फडणवीस आणि योगी आदित्यनाथ
देवेंद्र फडणीस, योगी आणि एक किस्सा महाराष्ट्रात जरा कुठे काही खुट्ट झालं की “देवेंद्र फडणवीस फार मवाळ आहेत”, “देवेंद्र फडणवीस काहीच करत नाहीत” असे सूर कानावर पडतात. हल्ली हल्ली तर “देवेंद्र फडणवीस यांना घरी बसवा आणि योगी आदित्यनाथ यांना महाराष्ट्रात आणा”, “योगींसारखे बुलडोझर चालवा”. मी प्रांजळपणे मान्य करतो की मी देखील या वाटेवर काही पावले…
सोयीचे “आंदोलनास्त्र” आणि देवेंद्र फडणवीस नावाचे अचूक प्रत्युत्तर
कंटाळवाणे आंदोलनास्त्र कोणताही सिनेमा किंवा नाटक कंटाळवाणं कधी होतं? जेव्हा त्यातील घटना कल्पनेपेक्षा जास्त predictable म्हणजेच अपेक्षित घडतात. उदाहरणार्थ व्हिलन स्वतःची माणसं पाठवून, हिरोईनला त्रास देणार, मग व्हिलन तिला येऊन वाचवणार आणि हिरो बनून पुढे हिरोईनला त्रास देणार! सध्या हाच घटनाक्रम महाराष्ट्राच्या राजकारणात बघायला मिळत आहे. त्यात भर विरोधकांनी पोसलेली “पत्रकार” नावाची एककल्ली तुणतुणं वाजवणारी…
अमृता फडणवीस, देवेंद्र फडणवीस आणि सामाजिक अपरिपक्वता
अमृता फडणवीस आणि देवाभाऊंचे चाहते ज्या दिवसापासून देवेंद्र फडणवीस “देवाभाऊ” महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर एक महत्त्वाचे नेते म्हणून नावारूपाला आलेले आहेत, तेव्हापासून त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबद्दल चर्चा सुरू झालेली आहे. सर्वगुणसंपन्न कोणीच नाही. पण महाराष्ट्रात दुर्दैवाने काही लोकांना सर्वगुणसंपन्न होण्याची मुभा मिळालेली नसते. विशेषतः जर ती व्यक्ती लोकप्रिय नेत्याच्या कुटुंबातील असेल तर. अमृता फडणवीस सोशल…
देवभाऊ, हिंदू आणि हिदुत्व
देवाभाऊ समज – गैरसमज देवाभाऊ बद्दल लोकांचे अनेक समज आणि गैरसमज आहेत. कोणत्याही नेत्याच्या बाबतीत हे होणं अगदीच साहाजिक आहे. अनेकदा गैरसमज पसरवले जातात आणि कधी कधी अज्ञान काही समजांना जन्म देते. त्यातून आपल्यासारखे सामान्य लोक जे अशा नेत्यांपासून खूप दूर असतात, त्यांना तर वास्तव समजणं महाकठीण. तरीही जेव्हा आपण कोणाला आपला नेता मानतो तेव्हा…
BJP Maharashtra Supporter is Helpless
Bjp Maharashtra It’s been almost half a year since the new “Bjp supported” government found its way back in Maharashtra. I never wanted Bjp to come back to power before 2024. Nevertheless, Bjp came to power in Maharashtra for some good reason only they know. And since then, Bjp is struggling with lots of issues…
What Chris Rock Taught Me
Chris Rock and Will Smith Episode Before you think about anything else, as far as the episode between Chris Rock and Will Smith is concerned, I am nobody to comment on anything with authority. Neither I want to do any debate related to that. I don’t even wish to go into right-wrong conversation too although…
FC Road To School – A Brief Stroll Back In Time After A Long Time
I would have never thought of writing about strolling down the FC Road an year ago. Thanks to Covid-19 and subsequent lockdown, I could not visit any of my favorite restaurants on FC Road. I know all of them are not only open now but also running busy for some months. But, for some reason…
Why Bjp shouldn’t come to power in Maharashtra till 2024?
My take on why Bjp should not come to power before current MVA government completes its tenure? I’ve provided two analogies from the past.